मदत आणि सहाय्य
अकाउंट, बिझनेस लिस्टिंग आणि वेबसाइट वापराबाबत झटपट माहिती.
कस्टमर अकाउंट
Login / Create Account उघडा, Customer Account निवडा, नाव आणि मोबाईल नंबर टाका आणि अकाउंट तयार करा. सध्याच्या सेटअपमध्ये Customer Account साठी OTP आवश्यक नाही.
बिझनेस अकाउंट
नाव, मोबाईल नंबर, ईमेल आणि पासवर्ड वापरून Business Account तयार करा. आवश्यक असल्यास ईमेल verification पूर्ण करून login करा.
तुमचा बिझनेस जोडा
Business login नंतर हिरवा account box उघडा आणि Add Your Business निवडा. Business name, category, subcategory, village, address, mobile number आणि आवश्यक फोटो भरावे लागतील.
बिझनेस Verification आणि Status
नवीन listing admin approval होईपर्यंत Pending / Not Verified राहते. Approval झाल्यावर सध्याच्या listing नियमांप्रमाणे ती public दिसते.
बिझनेस Edit / Customize
Business account menu मधील Customize Your Business वापरा. Verification आवश्यक असलेले बदल योग्य account verification नंतरच करा.
Password विसरलात?
Business किंवा Admin Login वरील Forgot Password वापरा. Registered email वर आलेली reset link उघडून नवीन password तयार करा.
भाषा बदला
Home page वरील तीन-रेषांच्या menu मध्ये Change Language / भाषा बदला उघडा. English, मराठी आणि हिंदी उपलब्ध आहेत.
Listing Expiry / Renewal
Listing expire किंवा deactivate झाल्यास admin approval/renewal प्रक्रिया पूर्ण केल्यावरच ती पुन्हा public दिसेल.
अजून मदत हवी आहे?
तीन-रेषांच्या menu मधील Contact Us उघडा आणि तुमच्या समस्येनुसार योग्य enquiry प्रकार निवडा.
अजून मदत हवी आहे?
Contact Us page मधून support enquiry पाठवा.
